आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • बिनधास्त तरुणी..दिलखेचक अदा..; डान्स बार नव्हे, आता ऑर्केस्ट्राच्या नावाखाली रंगते मुंबईची रात्र! Mumbai Famous Dance Bars Story In Marathi

बिनधास्त तरुणी..दिलखेचक अदा..; डान्स बार नव्हे, आता ऑर्केस्ट्राच्या नावाखाली रंगते मुंबईची रात्र!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- हरियाणातील एका बिझनेसमनसह त्याच्या बॉडीगार्ड्सना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एका बारच्या व्हीआयपी लाँजमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्‍यात आली आहे. बारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी सात जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील डान्स बार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बहुतांश भागात राजरोसपणे डान्स बार सुरु आहेत. बार मालकांवर पोलिसांचा आर्शीवाद असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही, असाही आरोप होत आहे. कारण डान्स बार नव्हे तर आता ऑर्केस्ट्राच्या नावाखाली मुंबईतील रात्री रंगीन केल्या जात आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...बिनधास्त तरुणी..दिलखेचक अदा..; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अशी रंगते मुंबईची रात्र! 

 

बातम्या आणखी आहेत...