आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • NCP नेते भुजबळांना दिलासा.. पुरवणी आरोपपत्रावर सुनावणी, तूर्तास अटक नाही NCP Leader Chhagan Bhujbal Relief By ED, No Arrest

NCP नेते भुजबळांना दिलासा.. पुरवणी आरोपपत्रावर सुनावणी, तूर्तास अटक नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर ईडीने नव्याने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रावरील सुनावणीदरम्यान विशेष पीएमएलए न्यायालयाने भुजबळांना तात्पुरता दिलासा दिला आहे. याप्रकरणी ६ ऑगस्टपर्यंत भुजबळांना अटक करण्यात येऊ नये, असा निर्णय देत न्यायालयाने भुजबळांना पर्सनल बाँड भरण्याचे आदेश दिले आहेत. 

 

महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळ्याच्या मूळ प्रकरणाशी संबंधित आणखी एका प्रकरणात ईडीने भुजबळांसह २५ जणांवर दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी हे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. महाराष्ट्र सदनप्रकरणी आर्थिक घोटाळ्याचा आरोप असलेल्या भुजबळांची नुकतीच म्हणजे मे महिन्यात ५ लाखांच्या जातमुचलक्यावर जामिनावर सुटका करण्यात आली होती. 

बातम्या आणखी आहेत...