आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई : रोज दारू पिऊन शिविगाळ करायचा नवरा, तिने दोघांच्या मदतीने असा काढला त्याचा काटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई पोलिसांनी खुनाचे एख 10 वर्षे जुने प्रकरण सोडवण्यात यश मिळवले आहे. 60 वर्षीय महिलेने दारु पिऊन अत्याचार करणाऱ्या नवऱ्याला सुपारी देऊन ठार केल्याचे समोर आले आहेत. मे 2006 मध्ये झालेल्या या खूप प्रकरणाचा तडा लावण्यासाठी पोलिसांना तब्बल 12 वर्षे लागली. त्याचे कारण म्हणजे आरोपींनी ओळख पटू नये म्हणून हत्येनंतर मृतदेहाची अक्षरशः खांडोळी केली होती. पतीची सुपारी देणाऱ्या या महिलेचे नाव बन्सीबेन करवा (60 वर्षे) असे आहे. जुने कपडे घेऊन भांडी विक्रीचे काम करणाऱ्या बन्सीबेनने तिच्याबरोबर काम करणाऱ्या दोघांना हत्येची सुपारी दिली होती. एमआरए मार्ग पोलिसांनी नागपाडा येथून बन्सीबेनला अटक केली.   
 
पुढील स्लाइड्सवर वाचा काय होते नेमके प्रकरण...
बातम्या आणखी आहेत...