आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत जोगेश्वरी येथे हायवेववर स्कूल व्हॅनला आग, सुदैवाने मोठी हानी टळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जोगेश्वरी येथे हायवेवर स्कूल व्हॅनने अचानक आग लागली. व्हॅन रिकामी होती. त्यामुळे सुदैवाने मोठी हानी टळली. या आगीत व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे. व्हॅन रिकामी असल्याने जीवीतहानी झाली नाही.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... या घटनेचा व्हिडिओ..