आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai: वांद्र्यातील शासकीय वसाहतीत इमारतीचा स्लॅब कोसळला, आई-मुलगा जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वांद्रे येथील शासकीय वसाहतीत इमारतीचा स्लॅब कोसळून आई-मुलगा जखमी झाला आहे. गुरुवारी पहाटे साडे चारच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत सावंत कुटुंबातील आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

 

मिळालेली माहिती अशी की, सावंत कुटुंब झोपेत होते. त्याचवेळी ही घटना घडली आहे. यात  वैशाली योगेश सावंत आणि त्यांचा नऊ वर्षीय मुलगा नैतिक गंभीर जखमी झाले. दोघांना उपचारासाठी वांद्रे येतील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो

 

बातम्या आणखी आहेत...