आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन अायाेग; अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील १७ लाख २७ हजार २८१ कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन अायाेग लागू करण्यात येईल. त्यासाठी सातव्या अायाेगासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.  या अायाेगामुळे राज्याच्या तिजाेरीवर २१ हजार ५३० कोटी रुपयांचा आर्थिक बोजा  पडणार असल्याचे ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...