आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपडपट्टीतील हा चिमुरडा बनला हॉलीवूड स्टार; \'ऑस्कर\'मध्ये वेधले होते सगळ्यांचे लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- झोपडपट्टीत राहाणारा 9 वर्षीय सनी पवार याने जगभरातील मीडिया आणि सिनेतारकांचे लक्ष वेधून घेतले होते. लॉस अँजलिसमध्ये गतवर्षी झालेल्या 89 व्या ऑस्कर समारंभात सगळ्यांनी त्याला अक्षरश: डोक्यावर घेतले.

 

सनी पवार याने ऑस्करसाठी नामांकन मिळालेला सिनेमा 'लायन'मध्ये सनीने अभिनेता देव पटेल यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती.

 

कोण आहे सनी पवार?
- 'लायन'मधील बालकलाकार मुंबईतील कलिना झोपडपट्टीत राहातो.
- दोन भाऊ-बहीण आणि आईवडिलांसोबत तो एका छोट्याशा खोलीत राहातो.
- सनी गर्व्हमेंट एअर इंडिया मॉडर्न स्कूलमध्ये शिकतो.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...हजारो मुलांमधून झाली होती सनीची निवड

बातम्या आणखी आहेत...