आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत उसळल्या 4.96 मीटर उंचीच्या लाटा; बाणगंगामधील घरांमध्ये वाहून आला कचरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  मुंबईच्या सागरी किनार्‍यावर शुक्रवारी आलेल्या हाय टाईडमुळे मोठ्याप्रमाणात कचरा वाहून आला. समुद्राचे पाणी बाणगंगा परिसरातील सागर नगरातील घरांमध्ये घुसल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. भरतीमुळे मरिन ड्राइव्हच्या समुद्राच्या पाण्यासोबत सुमारे 9 मॅट्रिक टन कचरा बाहेर आला होता.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...