आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जत, खोपोलीतील पर्यटनस्थळांवर 5 जुलै ते 4 सप्टेंबर या काळात जाण्यास पर्यटकांना बंदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोलीतील पर्यटनस्थळांवर 5 जुलै ते 4 सप्टेंबर या दोन महिन्यांच्या काळात पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. कर्जतच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी हे आदेश शुकवारी दिले आहे. या दोन महिन्यांच्या काळात पर्यटकांना धबधबे, धरण, नदी परिसरात जाता येणार नाही.

 

पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी खोपोली आणि कर्जतमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. त्यामुळे पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेत कर्जतच्या उपविभागीय दंडाधिकारी यांनी आदेश काढले आहेत.

बातम्या आणखी आहेत...