आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या नावाखाली गैरप्रकार..उद्धव ठाकरेंनी दीपक सावंतांसह 3 नेत्यांना केले तडकाफडकी निलंबित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर शिवसेनेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी ठोस भूमिका घेतली आहे. पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातल्या तीन नेत्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. जगदीश शेट्टी, दीपक सावंत आणि दत्ता दळवी अशी या तिघांची नावे आहेत.

 

मिळालेली माहिती अशी की, जगदीश शेट्टी, दीपक सावंत आणि दत्ता दळवी हे तिघे शिवसेनेच्या नावाखाली गैरप्रकार करत होते. यामुळे उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. कोणत्याही शिवसैनिकाचे गैरप्रकार करणाऱ्या खपवून घेतले जाणार नाहीत, अशी ठोस भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...