आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे हस्तक तारिक परवीनला अटक, मुंब्रा येथील हत्याप्रकरणी बेड्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ठाणे पोलिसांच्या गळाला मोठा मासा लागला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा हस्तक तारिक परवीन याला अटक करण्यात पोलिसांच्या एक्‍सटॉर्शन सेल यश आले आहे. तारिकला पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली आहे. तारिक परवीन हा 1998 मधील डबल मर्डर प्रकरणातील आरोपी आहे.

 

जानेवारी 2015 मध्ये तारिक परवीन हा 'डी कंपनी'चा सक्रीय सदस्‍य होता. तारिकसह मोहम्‍मद उस्‍मान याला पोलिसांनी अटक केली होती. दोघांना कोर्टात हजर करण्‍यात आले होते. कोर्टाने दोघांची जामिनावर सुटका केली होती.

बातम्या आणखी आहेत...