आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai: घाटकोपरमधील रहिवासी भागात कोसळले चार्टर्ड विमान, व्हिडिओत पाहा भयावह दृश्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- घाटकोपरमधील रहिवासी भागात निर्माणाधीन इमारतीवर आज (गुरुवार) एक चार्टर्ड विमान कोसळले. या भीषण अपघातात महिला वैमानिकासह 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.

 

मृतांमध्ये वैमानिक मारिया झुबेर, सह-वैमानिक प्रदीप राजपूत, एअरक्राफ्ट मेंटेनेंस इंजीनिअर मनीष पांडे आणि सुरभी हिचा समावेश होता. या अपघातत एका पादचारीचाही मृत्यू आहे. अपघात दुपारी 1 वाजून 13 मिनिटांला घाटकोपरमधील सर्वोदय नगरात झाला. एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरोने  (एएआयबी) विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... व्हिडिओत पाहा भयावह दृश्ये

बातम्या आणखी आहेत...