आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या \'त्या\' अनुभवासाठी त्याने घरी बोलवली कॉलगर्ल, पाहा नंतर काय झाले...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुलगा असो वा मुलगी, तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं अन्‌ सोळावं वरीस धोक्याचं ग सोळावं वरीस धोक्याचं, असे म्हटले जाते. वयात आल्‍यानंतर प्रत्‍येक व्‍यक्‍तीला शारीरिक आकर्षणाविषयी कुतुहल असते. याच कुतुहलातून एक तरुण घरी कुणी नसताना कॉल गर्लला बोलावतो. त्‍याचा हा पहिल्‍याच अनुभव आहे, हे कॉलगर्लच्‍या लक्षात येते.

 

तिच्याशी औपचारिक बोलणं झाल्‍यानंतर ती अंघोळीसाठी जाते. अंघोळ करून आल्‍यानंतर तरुण काहीच न बोलता अत्‍यंत भावनिक होऊन तिला स्‍पर्शही न करता पैसे देतो. त्‍याचे असे वागणे पाहून कॉलगर्ल स्‍तब्‍ध होते.

 

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, दोघांमध्‍ये नेमकं काय बोलणे होते...

 

बातम्या आणखी आहेत...