आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CRIME: दाऊदच्या पंटर नईमच्या घरी सापडला शस्त्रसाठा..एके 56, 95 काडतुसे, 2 पिस्तूल जप्त, पत्नीला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मुंबई- गोरेगाव येथील एका घरात मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. पोलिसांनी एके 56, 95 काडतुसे, 2 पिस्तूल आणि 3 मॅगझीन जप्त केल्या आहेत. एका महिलेस या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने शुक्रवारी रात्री ही करवाई केली. 

 

यास्मिन असे आरोपी महिलेचे नाव असून अंडरवर्लशी तिचा संबंध असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील सदस्य नईम याची ती पत्नी असल्याचे समजते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... पोलिसांनी जप्त केलेले Weapons

 

बातम्या आणखी आहेत...