आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेसमोर उडी घेऊन महिलेने केली आत्महत्या...CCTV कॅमेर्‍यात कैद झाली घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रेल्वे प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्यानंतरही मुंबईत‍ रेल्वेखाली आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. कांदिवली रेल्वे स्टेशनवरील अशीच एक घटना समोर आली आहे. बुधवारी (ता.8 ऑगस्ट)  एका 38 वर्षीय महिलेने लोकल ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना स्टेशनवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

 

काय आहे हे प्रकरण?

- समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला प्लॉटफॉर्म क्रमांक1 वर उभी असल्याचे दिसत आहे. बोरीवलीकडून येणारी ट्रेन दिसते. ट्रेन लॉटफॉर्मवर पोहोचताच ती ट्रेनसमोर उडी घेते. ती ट्रेनखाली चिरडली जाते.

 

अद्याप ओळख पटली नाही...

महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. बोरीवली जीआरपीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप मृत महिलेची ओळख पटली नाही.

 

बातम्या आणखी आहेत...