Home | Maharashtra | Mumbai | World Most Bizarre Tribe, Tuareg Tribe Facts in Marathi

या देशात सेक्ससाठी पुरुषांवरच केली जाते बळजबरी, बिनधास्त फिरतात महिला!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 14, 2018, 10:03 AM IST

नॉदर्न नायझेरियातील तुआरेग आदीवासी समुहातील लोक स्वत:ला वेगळे समजतात. या समुहातील महिलांना जगातील पुरुषांच्या बरोबरीचे अ

 • World Most Bizarre Tribe, Tuareg Tribe Facts in Marathi

  मुंबई- जगाच्या पाठीवर विविध जाती-धर्माचे लोक राहातात. त्यात काही लोक जगावेगळे आहेत. आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपरा आणि चालीरितीत ते अडकून पडले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका देशाची ओळख करून देत आहोत. या देशात महिला, पुरुषांसोबत जबरदस्तीने संबंध प्रस्थापित करतात.

  नॉदर्न नायझेरियातील तुआरेग आदीवासी समुहातील लोक स्वत:ला वेगळे समजतात. या समुहातील महिलांना जगातील पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार मिळाले आहेत. त्या बिनधास्त फिरतात, तर पुरुष मंडळी पडद्याआड राहातात. ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे.

  बहुतांश देशात महिलांनी विवाहपूर्वी शारिरीक संबंध प्रस्तापित करणे बेकायदा मानले जाते. पण, तुआरेग महिला पाहिजे तेव्हा कोणत्याही पुरुषासोबत शारिरीक संबंध प्रस्तापित करू शकतात. येथील महिलांचे चूल आणि मुल यांच्याशी काही एक संबं‍ध नाही. पुरुष नेहमी अंग झाकून असतात.

  तुआरेग महिला पतीला केव्हाही घटस्फोट देऊ शकतात. दुसर्‍या पुरुषासोबत विवाह करु शकतात. घरातच काय तर समाजातील महत्त्वपूर्ण निर्णय देखील महिलाच घेतात.

  पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पुरुषांवर बळजबरी सेक्स करणार्‍या महिलांचे फोटो...

Trending