आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्मी ऑफिसरची मुलगी आहे IPL ऑक्शनची होस्ट, अशी आहे पर्सनल लाईफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मयंती लेंगर आयपीएलची होस्ट आहे. - Divya Marathi
मयंती लेंगर आयपीएलची होस्ट आहे.

मुंबई- आयपीएल ऑक्शन 2018 ला होस्ट करणाऱ्या मयंती लेंगर या स्वत: एक धावपटू आहेत. आयपीएलच्या काळात मयंता या बऱ्याच लोकप्रिय झाल्या आहेत. आम्ही आज तुम्हाला त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी माहिती देणार आहोत.

 

 

फुटबॉल खेळतात मयंती, अशा बनल्या सुत्रसंचालिका
- मयंती लेंगर या 9 वर्षाच्या होत्या त्यावेळी त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल संजीव लेंगर यांची पोस्टिंग संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात झाली होती. त्यामुळे त्यांचे शिक्षण न्यूयॉर्क येथे झाले. 

- मयंती न्यूयॉर्कमधील लोकल पार्कमध्ये फुटबॉल खेळायची. तिथे तिला डिफेंडर म्हणून खेळवले जायचे पण ती लवकर टीमची मिड-फिल्डर झाली.
- दिल्लीत आल्यावर तिने स्थानिक फुटबॉल अॅकेडमी जॉईंन केली. ती अॅके़डमी श्रीराम स्कूलचे मुख्याध्यापिकांचे पती एडम्स यांची होती.

- दिल्लीतील हिंदू कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. त्यांनी स्वत:ला फुटबॉलशी कनेक्ट ठेवण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे सुत्रसंचालन सुरु केले.
- त्यांची आई प्रेमिंदा लेंगर या शिक्षिका आहेत. 

 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...