आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकमधील या बड्या नेत्यांचे उमेदवारी अर्ज दाखल, कुमारस्वामींचा दोन ठिकाणी अर्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चामेंडीश्वरी या विधानसभा मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केला. - Divya Marathi
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चामेंडीश्वरी या विधानसभा मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केला.

बंगळुरू- कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चामेंडीश्वरी या विधानसभा मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केला. त्याआधी सिद्धरामय्या यांनी तेथील चामेंडीश्वरी मंदिरात जाऊन पूजा केली व निवडणुकीसाठी आशीर्वाद मागितला. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता त्यांनी आपला अर्ज दाखल केला. 

 

आज सकाळी सिद्धरामय्या यांनी काँग्रेस पक्षाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षासोबत युती केली नसल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. तर खासदार असावुद्दीन ओवीसींच्या पक्षाने देवेगौडा यांच्या जनता दलाला पाठिंबा दिला आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, कर्नाटकमधील कोणत्या कोणत्या नेत्यांनी दाखल केला अर्ज....

बातम्या आणखी आहेत...