आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवेशन: महिला दिनी विधीमंडळातही दिसली महिला शक्ती, पाहा फोटो फीचर....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी महिला आमदारांसोबत सेल्फी घेताना.... - Divya Marathi
भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी महिला आमदारांसोबत सेल्फी घेताना....

मुंबई- आज जागतिक महिला दिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त राज्याच्या विधीमंडळातही महिला शक्ती दिसून आली. महिला आमदारांनी एकत्र येत फोटोसेशन केले. दरम्यान, आजच्या दिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी खासदार वंदना चव्हाण यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला. यावेळी महिला आमदारांनी सेल्फी घेतले. वंदना चव्हाण यांनी आज तर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, विधीमंडळात नवव्या दिवशी टिपलेले फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...