आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्मदा बचाव आंदोलनच्या नेत्या मेधा पाटकर यांना मातृशोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना मातृशोक झाला आहे. मेधा पाटकर यांच्या मातोश्री इंदूताई खानोलकर (वय-90) यांचे बुधवारी रात्री मुंबईततील चेंबूर येथील राहत्या घरी निधन झाले. आज त्यांच्यावर चेंबूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...