आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळ जे. जे. रुग्णालयात दाखल; पोटदुखी, अस्थमाचा त्रास होत असल्याची तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटदुखी आणि अस्थमाच्या त्रासामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मार्च 2016 पासून विविध अाराेपाखाली तुरुंगात असलेले माजी मंत्री तथा अामदार छगन भुजबळ यांची प्रकृती खालावली आहे. महाराष्ट्र सदन घाेटाळ्यासह बेहिशेबी मालमत्तेच्या अाराेपाखाली भुजबळ व त्यांचे पुतणे समीर दाेन वर्षापासून तुरुंगात अाहेत. ईडीमार्फत तपासाचा भाग म्हणून त्यांच्या मालमत्ता तपासणीपासून जप्तीपर्यंत कारवाई आली अाहे.

 

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

बातम्या आणखी आहेत...