आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

200 वर्षात इतकी बदलली मुंबई; पाहा नवे, जुने 24 PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई म्हणजे एकेकाळी असलेली 7 बेटे आहेत. आशिया खंडात सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर अशीही मुंबईची ओळख आहे. 19 व्या शतकात मुंबई स्वातंत्र्यलढ्याच्या आंदोलनाचे केंद्रबिंदु झाली. येथील व्यापार आणि शिक्षणामुळे जगभरात या शहराचा नावलौकिक आहे. आज प्रचंड गर्दीचे शहर म्हणूनही मुंबई ओळखली जाते. याच शहराची 200 वर्ष जुनी छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 

 

 

पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती