आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या घरासमोर फेरीवाले बसवाच मग ‘मातोश्री’समोरही फेरीवाले उभे करु; नितेश राणेंचे वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतल्या फेरीवाल्यांवरुन पुन्हा एकदा ऐन हिवाळ्यात राजकारण चांगलेच तापु लागले आहे. ‘आमच्या घरासमोर फेरीवाले बसवाच, मग मातोश्रीबाहेर कसे फेरीवाले उभे करायचे हे आम्हालाही माहित आहे.’ अशा शब्दात नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे.मुंबई महापालिकेने फेरीवाला क्षेत्रासंबंधात नवे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार नारायण राणे, राज ठाकरेंच्या घरासमोर फेरीवाले बसणार आहेत. पण उद्धव ठाकरेंच्या निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बाहेर मात्र फेरीवाल्यांना बंदी असेल. त्यामुळे मनसे आणि राणे कुटुंबीय आक्रमक झाले आहेत.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...