आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चांदनी'चे चित्रपटाचे लेखक, निर्माते सागर सरहदींना हद्यविकाराचा झटका, ICU मध्ये दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'चांदनी'चे चित्रपटाचे लेखक, निर्माते सागर सरहदी यांना हद्यविकाराचा झटका आला असून त्यांना शीव येथील एसआर मेहता कार्डिओलॉजी अॅण्ड ओर्थोपेडिक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. 

 

 

सागर सरहदी यांचे वय 84 वर्ष आहे. त्यांनी 1971 साली 'अनुभव' चित्रपटासाठी स्क्रिप्ट रायटरच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी नूरी, कभी-कभी, सिलसिला, लोरी, फासले, बाजार, दिवाना यासारख्या काही प्रसिद्ध चित्रपटामध्ये स्क्रिप्ट रायटरचे काम केले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...