आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्य परिषद : माेहन जाेशींचा अर्ज अपात्र; 4 मार्चला हाेत अाहेत निवडणुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुका ४ मार्चला हाेत अाहेत. या निवडणुकांसाठी पात्र उमेदवारांची यादी नाट्य परिषदेच्या कार्यालयात साेमवारी जाहीर करण्यात अाली. या पात्र उमेदवारांमध्ये नाट्य परिषदेचे अध्यक्ष माेहन जाेशी यांच्यासह तीन उमेदवारांचे अर्ज बाद ठरले अाहेत. अशाेक शिंदे हे परिषदेचे सदस्य नसून सूचक अाणि अनुमाेदक म्हणून जाेशी यांच्या अर्जावर त्यांची स्वाक्षरी असल्यामुळे त्यांच्यासह तुषार दळवी, अशाेक शिंदे अाणि सुनील तावडे यांचे अर्ज अपात्र ठरवण्यात अाले.

बातम्या आणखी आहेत...