आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- जर तुम्हाला बॉम्बेचे मुंबई बनण्याचा रोमांचक प्रवास जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला डिफेन्स कॉलनीतील वेधरा आर्ट गॅलरी जावे लागेल. तेथे फोटोग्राफर सूनी तारापोरवाला यांच्या ‘सिटी में होम: बॉम्बे-1977 से मुंबई-2017’ या एग्जिबिशनमध्ये गेल्यावर असेच काही भासते. तारापोरवालाने येथे आपल्या फोटोजचे एग्जिबिशन लावले आहे. जे 28 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यात त्यांनी बॉम्बेचे मुंबई बनण्याचा प्रवास आपल्या कॅमे-याने टिपला आहे तो दाखवला आहे. या फोटोजमधून तुम्ही पाहू शकता 30 वर्षापूर्वी मुंबई कशी दिसत होती आणि त्यात किती बदल झाला आहे. तारापोरवालाने 1977 मध्ये आपल्या पहिल्या कॅमेरा निकोकोर्मैटच्या मदतीने शहरातील फोटो काढणे सुरू केले होते.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, सूनी तारापोरवाला यांनी बॉम्बेपासूनचे मुंबईपर्यंतचे फोटोज....
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.