आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्‍लास्टिक बंदीत कंडोमचाही समावेश का?\' पुनम पांडेच्या प्रश्नाने सगळ्यांना पाडले बुचकाळ्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- प्‍लास्टिक बंदीवरून राज्‍यात सध्‍या गोंधळाचे वातावरण आहे. नेमक्‍या कोणत्‍या प्‍लास्टिकवर बंदी आहे व कोणत्‍या नाही याविषयी नागरिक तसेच व्‍यावसायिकांच्‍या मनात शंका असतानाच मॉडेल, अभिनेत्री पुनम पांडेने एक वेगळाच प्रश्‍न उपस्थित करून तिने अनेकांना बुचकाळ्यात पाडले आहे.


प्‍लास्टिक बंदीमध्‍ये कंडोमचाही समावेश आहे का? असा प्रश्‍न तिने ट्वीटरद्वारे विचारला आहे. सोमवारी संध्‍याकाळी 5.30 वाजता पुनमने हे ट्विट केले. त्‍यापूर्वीही एक ट्विट करून पुनमने प्‍लास्टिकबंदीवर टीका केली होती. प्‍लास्‍टीक बंदीनंतर ज्‍यांनी प्‍लास्टिक सर्जरी केली आहे. त्‍यांनी रस्‍त्‍यावर फिरू नये, असे तिने उपरोधिकपणे म्‍हटले होते. पुनमच्‍या या ट्विटनंतर ट्रोलर्सनची मात्र तिची खिल्‍ली उडवली आहे. 'तुला प्‍लास्टिक आणि रबर यामधील फरक कळतो का?', 'तु आता शाळेत जायला हवे.', अशी टीका तिच्‍यावर करण्‍यात आली आहे.


पुढील स्‍लाइडवर पाहा, पुनम पांडेचे दोन्‍ही ट्विट्स...

बातम्या आणखी आहेत...