आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार पत्नी चालवत होती साडेपाच कोटींची कार; त्यानंतर घडले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पत्नी सुमन मेहता. - Divya Marathi
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पत्नी सुमन मेहता.

मुंबई- इटलीची लक्झरी कार कंपनी लैम्बॉर्गिनीने आपले SUV मॉडल URUS लॉन्च केले. या मॉ़डेलची किंमत 3 कोटी रुपये आहे. लैम्बॉर्गिनी हा ब्रॅन्ड बॉलिवूडचे कलावंत, उद्योगपती आणि राजकीय नेत्यांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. मुंबईतील मीरा-भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी 2016 मध्ये आपली पत्नी सुमनला बर्थडे गिफ्ट म्हणून ही साडेपाच कोटींची लैम्बॉर्गिनी हुराकेन कार भेट दिली होती. 

 

 

कारवर नियंत्रण मिळवू शकल्या नाहीत या आमदार पत्नी, असा घडला अपघात
- मुंबईतील मीरा-भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी 2016 मध्ये आपली पत्नी सुमनला बर्थडे गिफ्ट म्हणून ही साडेपाच कोटींची लैम्बॉर्गिनी हुराकेन कार भेट दिली. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांनी ही कार चालविण्यासाठी बाहेर काढली.
- कार सुरु केल्यावर काही सेकंदातच त्यांचे यावरील नियंत्रण सुटले आणि त्यांची कार एका रिक्षाला धडकली. केवळ सुदैवाने या अपघात 2-3 जण कारच्या धडकेपासून बचावले होते.
- या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार, असा अपघात घडला होता. पण त्यांची पत्नी खूपच हळू रिक्षाला धडकली होती. जर जोरात धडक झाली असती तर कारचेही नुकसान झाले असते. या कारला स्थानिक मॅकेनिक दुरुस्त करु शकत नाही. सुमन मेहता यांना 18 वर्षांचा वाहन चालविण्यात अनुभव आहे. त्यांनी ऑडी आणि अन्य इम्पोर्टेड कारही चालवल्या आहेत. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...