आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे यांनी \'ट्‍विटर\'वरून केले स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन, वाचा काय लिहिले..?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. आज सकाळी ट्विटरवरून ठाकरे यांनी सावरकरांविषयी आपले विचार व्यक्त केले.


ट्विटमध्ये काय म्हणाले राज ठाकरे...
'हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्वज्ञ, क्रांतिवीरांचे सेनापती, विज्ञाननिष्ठा व राष्ट्राची शस्त्रसज्जता ह्या विषयी विचार मांडणारे,     प्रखर राष्ट्राभिमानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन.' अशा शब्दांत राज ठाकरे यांनी सावरकरांना मानवंदना दिली आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा राज ठाकरे यांचे ट्विट...

 

बातम्या आणखी आहेत...