आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहितने क्लबमध्ये केले होते GF ला प्रपोज, लग्नात सोनाक्षीसह नाचला होता विराट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाईफ रितिका समवेत रोहित शर्मा... - Divya Marathi
वाईफ रितिका समवेत रोहित शर्मा...

मुंबई- रोहित शर्माने बुधवारी श्रीलंकेविरोधात मोहाली वनडेमध्ये तिसरी डबल सेंचुरी ठोकली. त्याने हा पराक्रम आपल्या लग्नाच्या सेकंड वेडिंग एनिवर्सरीच्या दिवशी केला. त्याने 200 वी धाव घेताच प्रेक्षकांत बसलेली त्याची पत्नी रितिकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. यानिमित्त आज आम्ही तुम्हाला या कपलची लव्ह स्टोरी सांगणार आहोत.

 

जेथे पहिल्यांदा झाली होती भेट, तेथेच केले प्रपोज-

 

- रोहित शर्माने आपली स्पोर्ट्स मॅनेजर राहिलेली रितिका सजदेहसोबत 13 डिसेंबर 2015 रोजी लग्न केले होते. 
- दोघांची भेट पहिल्यांदा 2009 मध्ये बोरिवलीतील स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली होती. रोहित शर्माने रितिकाला आपली स्पोर्ट्स मॅनेजर अपॉईंट केले होते. 
- रितिका युवराज सिंगची राखी सिस्टर सुद्धा आहे.  
- प्रोफेशनल रिलेशन्समुळे दोघांच्या गाठी-भेटी वाढू लागल्या. लवकरच ते दोघे फ्रेंड बनले आणि नंतर एकमेंकांचे बेस्ट फ्रेंड बनले.
- 6 वर्षाच्या फ्रेंडशिपनंतर रोहितने 3 जून 2015 रोजी बोरिवलीतील स्पोर्ट्स क्लबमध्ये रितिकाला लग्नासाठी प्रपोज केले होते. 6 महिन्यानंतर दोघे विवाहबंधनात अडकले. 

 

हॉटेल ताजमध्ये झाले लग्न, विराटने सोनाक्षी सोबत केला होता डान्स

 

- रोहित आणि रितिकाचे लग्न मुंबईतील ताज लॅंड्स हॉटेलमध्ये झाले होते. 
- लग्नात बॉलिवूडपासून ते बिजनेस वर्ल्डमधील जानीमानी हस्तियां सामील झाली होती. वेडिंग सेरेमनी दरम्यान सोनाक्षी सिन्हा आणि विराट कोहलीचा डान्स सोशल मीडियात खूपच व्हायरल झाला होता.
- रोहितचे वेडिंग रिसेप्शन मुकेश अंबानी यांनी थ्रो केले होते.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज....

बातम्या आणखी आहेत...