आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 वर्षे राजकारणात असलेल्या शरद पवारांचे दुर्मिळ, Unseen फोटो....

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे शरद पवार यांचा मंगळवारी 77 वा वाढदिवस होता. मात्र, आपला वाढदिवस साजरा न करता पवारांनी शेतक-यांच्या मागणीसाठी नागपूरात हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनावर जंगी मोर्चा काढला. या मोर्चाचे अर्थात नेतृत्त्व पवारांनी केले.

 

12 डिसेंबर 1940 रोजी बारामतीपासून दहा किलोमीटर दूर असलेल्या काटेवाडी या गावी झाला. शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीवर बोलायचे म्हणजे दोन मिनिटे श्वास रोखावा लागतो. शरद पवार यांच्या रुपाने महाराष्ट्राला एक खंबीर राजकीय आधार मिळाला. महाराष्ट्र आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी अनेक पदे भुषविली आहेत. ते पदावर असोत किंवा नसो त्यांच्या नावाचा एवढा दरारा आहे, की कोणतेही काम अगदी चुटकीसरशी होते. सत्तेत असल्याचा लाभ सत्तेबाहेर राहुनही ते उचलू शकतात एवढा त्यांच्यात राजकीय मुरब्बीपणा आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, शरद पवारांचे जीवनप्रवास रेखाटणारे काही दुर्मिळ फोटो.... 

बातम्या आणखी आहेत...