आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श घोटाळा: अशाेक चव्हाण यांच्या याचिकेवर मार्चपासून अंतिम सुनावणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदर्श घोटाळ्यात प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव पुढे आले होते. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
आदर्श घोटाळ्यात प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव पुढे आले होते. (संग्रहित फोटो)

नवी दिल्ली- आदर्श घोटाळा प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अडचणी वाढल्या असून यासंबंधी दाखल याचिका सुप्रीम कोर्टाने अंतिम सुनावणीसाठी  बोर्डावर घेतली आहे. मार्चमध्ये ही सुनावणी सुरू होईल. दरम्यान, ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत कनिष्ठ न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या यासंबंधीच्या कामकाजास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. आदर्श घोटाळ्यातून आपले नाव वगळण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका अशोक चव्हाण यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली. त्याविरुद्ध चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले असून त्यावर मार्चमध्ये अंतिम सुनावणी होत आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...