आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई: भांडुपमध्ये शौचालय कोसळले, ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील भांडुप येथील टँक रोड परिसरातील सार्वजनिक शौचालय खचल्याने दोघांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. शनिवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ढिगाऱ्याखाली अणखी लोक दबले असल्याचा अंदाज आहे.


अग्निशमन दल आणि पालिका आपत्ती निवारणाच्या जवानांनी दोन मतदेह बाहेर काढले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. शौचालय कोसळलेल्या ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. 

बातम्या आणखी आहेत...