आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी अॅक्ट्रेस तर कोणी हाउस वाइफ, असे आहे यूटयूबर्सचे Life पार्टनर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहन, आलियाच्या मोठ्या बहिणीसोबत. - Divya Marathi
रोहन, आलियाच्या मोठ्या बहिणीसोबत.

मुंबई- यूटयूबवर तुम्ही AIB, परमन्ट रुममेट्स, स्टॅण्डअप कॉमेडी आणि या सारख्याच वेब सिरीज पाहात असाल. तुम्ही या मालिकांमध्ये काम करणाऱ्या अॅक्टर किंवा अभिनेत्रींना ओळखतही असाल. पण तुम्हाला या यूट्यबर्सच्या लाईफ पार्टनरविषयी माहिती आहे का? जर तुम्हाला याविषयी माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला आज याविषयी माहिती देणार आहोत. 

 

 

रोहन जोशीने सोडले होते अभियांत्रिकी शिक्षण
रोहन जोशी: यूट्यूब वर AIB ला काही काळ चांगलीच लोकप्रियता लाभली होती. रोहन जोशी हे याच AIB टीमचे सदस्य आहेत. ते कॉमेडियन आणि रायटरही आहेत. ते अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते पण त्यांनी हे शिक्षण अर्ध्यावरच सोडले. सांगण्यात येते की, रोहन हे आलियाची मोठी बहिण शाहीन भट्ट हिला डेट करत आहेत. पण या दोघांनी याबाबीला दुजोरा दिलेला नाही. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...