आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाश अंबानींचे 1.5 लाखांचे वेडिंग कार्ड सोशल मीडियात Viral; हे आहे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशातील सर्वात धनाढ्य बिझनेसमन मुकेश अंबानी यांचे चिरंजिव आकाश सध्या चर्चेत आहेत. सोशल साइट्सवर आकाश अंबानीचे वेडिंग कार्ड (लग्न पत्रिका) व्हायरल झाले आहे. एका वेडिंग कार्डची किंमत तब्बल 1.5 लाख रुपये सांगितली जात आहे. आम्ही आपल्याला या व्हायरल झालेल्या वेडिंग कार्डबाबत सत्य माहिती घेऊन आलो आहे.

 

काय होतेय व्हायरल?

ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक एक्सपेंसिव्ह वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड आहे.

 

व्हायरल झालेले इन्व्हिटेशन कार्ड आकाश अंबानी यांचे असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे गोल्डन कलरमधील एका कार्डची किंमत सुमारे 1.5 लाख रुपये आहे.

 

वेडिंग कार्डचे सत्य जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा... 

 

बातम्या आणखी आहेत...