आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Baby\'s Day Out...मध्यरात्री दाराची कडी उघडून 2 किमी फिरत राहिला अडीच वर्षांचा चिमुकला!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नायगावच्या खोचीवड्यातला अडीच वर्षांचा नॅथलीन कोळी. - Divya Marathi
नायगावच्या खोचीवड्यातला अडीच वर्षांचा नॅथलीन कोळी.

मुंबई- सन 1994 मध्ये आलेला हॉलिवूड सिनेमा 'Baby's Day Out' सारखी घटना मुंबईतही घडली. अमेरिकन कुटुंबातील एक चिमुरड्या एकटा घराबाहेर निघून जातो. नंतर आई-वडील त्याचा शोध घेतात. आणि सिनेमाचे कथानक या चिमुरड्या भोवते फिरते.

 

वसईतील नायगावच्या खोची पाड्यात आई-वडील झोपले असताना अडीच वर्षाचा चिमुकला दाराची कडी उघडून घरातून पलायन केल्याचा प्रकार वसईत घडला. त्यानंतर पहाटे 5 वाजता जागे झाले आणि त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. कुशीत झोपलेले पोर गेले कुठे? अशी आईची घालमेल सुरु झाली. आईने हंबरडा फोडला. वडिलांची धावपळ उडाली. अख्खं गाव त्याला शोधू लागले.

 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... नॅथलीनसोबत नेमके काय झाले?

बातम्या आणखी आहेत...