आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई: 'डॅडी' अरूण गवळीला मातृशोक, लक्ष्मीबाई गवळी यांचे निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी याला मातृशोक झाला आहे. गवळीची आई लक्ष्मीबाई गुलाब गवळी (85) यांचे शनिवारी निधन झाले. लक्ष्मीबाई यांच्यावर आज सायंकाळी वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. लक्ष्मीबाई गवळी या माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या आजी होत. लक्ष्मीबाई गवळी भायखळा परिसरात माई म्हणून ओळखल्या जात.

 

अरूण गवळी सध्या नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. आईच्या अंत्यसंस्कारासाठी अरूण गवळी आज सायंकाळी नागपूरहून मुंबईला दाखल होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...