आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय माल्याची 600 कोटींची ही लग्जरी याट झाली जप्त, पाहा तिची खास वैशिष्ट्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- परदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय माल्याची लग्जरी सुपर यॉट ‘इंडियन एम्प्रेस’ माल्टा यथे जप्त केली आहे. माल्यावर याटमधील कर्मचा-यांचा चार महिन्यांपासून पगार थकविल्याचा आरोप आहे. माल्याने कर्मचा-यांचे सुमारे 6.5 कोटी रुपये थकविले होते. यातील याटचा विमा करणा-या कंपनीकडून 4 कोटी रुपये कर्मचा-यांना मिळाले आहेत. इतर 2.5 कोटी रुपये वसूल करण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. याचमुळे अधिका-यांनी आईल ऑफ मॅनमध्ये रजिस्टर्ड या सुपर याटला जप्त केले आहे.

 

याटवर 40 कर्मचारी, 4 ते 60 लाखपर्यंत भाडे-

 

- माल्याने प्रत्यार्पण प्रकरणी गेल्या वर्षी झालेल्या अटकेनंतर या याट आहे त्या स्थितीत सोडून दिले होते. या याटवर 40 क्रू आहेत. त्यांचे 4 लाख ते 60 लाख रुपयांपर्यंत भाडे आहे. 

 

यामुळे ‘सुपर याट’-

 

- 600 कोटी रूपयांना 2006 मध्ये खरेदी केली.
- 95 मीटर लांब आहे. 
- ही लग्जरी याटला रिफिटिंगसाठी 45 कोटी रुपए खर्च केले होते.
- 15 सीटचे सिनेमाघर आणि सर एल्टन जॉन यांचा बेबी ग्रॅंड पियानो सुद्धा यात आहे.  

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, विजय माल्याच्या या सुपर याटचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...