आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- लिकर किंग विजय माल्या यांना देशातील न्यायालयाने फरार घोषित केले आहे, मात्र माल्या कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत राहतच असतात. सोबतच ते सोशल मीडियात नेहमीच अॅक्टिव्ह राहत आहेत. मंगळवारी 16 जानेवारी रोजी त्यांनी 3 ट्विट केली. ज्यात त्यांनी किंगफिशर कॅलेंडरचा मेकिंग व्हिडिओ शेयर केला आहे. आपल्याला माहित असेलच की, विजय माल्या सध्या लंडनमध्ये राहत आहेत. त्यांच्यावर देशातील अनेक बॅंकांचे सुमारे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून देशातून पळून गेल्याचा आरोप आहे.
या मॉडेल्स नजरेस पडत आहेत यंदाच्या कॅलेंडरवर-
- नेहमीप्रमाणे यंदाही कॅलेंडरसाठी फेमस फोटोग्राफर अतुल कसबेकर यंनी शूट केले आहे. ते सुरूवातीपासूनच या उपक्रमासोबत जोडले गेले आहेत.
- किंगफिशरच्या नावाने बनवलेल्या इंस्टाग्राम अकाउंटवर मॉडेल्सचे फोटोज पोस्ट केले आहेत. या शूटमध्ये मॉडेल इशिका शर्मा, प्रियंका मूडले, मुंबईची प्रियंका करुणाकरन, मिताली रैनौरे नजरेस पडत आहेत.
काय आहे किंगफिशर कॅलेंडर?
- किंगफिशर कॅलेंडर विजय माल्यांच्या यूबी ग्रुप द्वारा पब्लिश केले जाते. भारतात फिमेल मॉडेल्ससाठी हा एक बेस्ट लॉन्चिंग प्लॅटफॉर्म मानला जातो. याची सुरूवात वर्ष 2003 मध्ये झाली होती.
किंगफिशर कॅलेंडरवरून चर्चेत राहिला आहे माल्या-
- लंडनमध्ये अटक झालेले व आता जामिनावर असलेले लिकर किंग विजय माल्या आपल्या किंगसाईज लाईफस्टाईलसाठी फेमस राहिले आहेत. ते आपल्या किंगफिशर कॅलेंडरवरून नेहमीच चर्चेत राहिले आहेत.
- भले ही लोक किंगफिशर कॅलेंडरला अश्लील म्हणत असतील पण, माल्या याला वुमन एम्पावरमेंट म्हणतात.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, 2018 किंगफिशर कॅंलेडरचे मेकिंगचे फोटोज....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.