आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत यंदाची सर्वात मोठी भरती, 5 मीटरपर्यंत लाटा, समुद्राने रस्त्यांवर फेकला कचरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राजधानीला पावसाने झोडपल्यानंतर आता समुद्राच्या लाटांनी चोपले. मुंबईतील समुद्रात शनिवारी यंदाच्या मोसमातील सर्वात मोठी भरती होती. यामुळे किनाऱ्यावर तब्बल ५ मीटर उंचीपर्यंतच्या लाटा उसळल्या.

 

एकट्या मरीन ड्राइव्हवर ९ टन कचरा

एकट्या मरीन ड्राइव्हवर शुक्रवारी भरतीमुळे समुद्रातील तब्बल ९ टन कचरा रस्त्यावर आला. तो स्वच्छ करता करता मनपाच्या चांगलेच नाकीनऊ आले. मुंबई शहरात दररोज तब्बल ७ हजार टन कचरा तयार होतो.

- मनपाने अधिकाऱ्यांना अलर्टवर ठेवले आहे. मुंबईत पावसाने जुलै महिन्याची सरासरी केव्हाच ओलांडली आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, भरतीमुळे समुद्राकाठच्या झोपडपट्ट्यांची वाताहत झाली...

बातम्या आणखी आहेत...