आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fathers Day : मुलांसोबत 'पप्पा'चे असे चित्र-विचित्र अंदाज, पाहा Funny Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्र-विचित्र पॅरेंटिंगचे नमूने - Divya Marathi
चित्र-विचित्र पॅरेंटिंगचे नमूने

एक वडील मुलांचा सांभाळ करतात तेव्हा काय होते? याचे उत्तर देण्यासाठी एका सोशल साइटवर रंजक फोटो अपलोड करण्यात आले. आजच्या 'फादर्स डे'च्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला हे रंजक फोटो दाखवत आहोत. हे फोटो खूप फनी आहेत आणि वडिलांसोबत मुलांची विचित्र अवस्था दाखवतात.


एका फोटोमध्ये दाखवण्यात आले आहे, की कशाप्रकारे एक वडील स्वत:च्या शरीराला दोरी बांधून मुलाला झोका झुलवतात. दुस-या फोटोमध्ये एक वडील जमीनीवर बसून जेवण करत आहेत, जेणेकरून ते मुलीच्या उंची इतके दिसावे. एक मुलगा झोपलेल्या वडिलांच्या शरीरावर पेंटींग करत आहे. इतर फोटोसुध्दा फनी आहेत.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा विचित्र पॅरेंटिंगचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...