आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 तास मृत्यूच्या दाढेत होते नेव्हीचे जवान, खडतर ट्रेनिंगच्या जीवावर असा केला सामना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चक्रीवादळामुळे खवळलेल्या समुद्राच्या दहा तास लाटा झेलत नेव्हीच्या जवानांनी नैसर्गिक आपत्तीवर मात केली. - Divya Marathi
चक्रीवादळामुळे खवळलेल्या समुद्राच्या दहा तास लाटा झेलत नेव्हीच्या जवानांनी नैसर्गिक आपत्तीवर मात केली.

मुंबई- ओखी चक्रीवादळाने तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, गोवा आदी राज्यांना जोरदार तडाखा दिला. चार-पाच दिवस या ओखी वादळाने अनेकांचे प्राण घेतले. या कठिण प्रसंगादरम्यान इंडियन कोस्ट गॉर्ड, नेव्हीचे जवानांनी अनेक मच्छिमार, लोकांचे प्राण वाचवले. मात्र, एक वेळ अशीही आली की जेव्हा लोकांना वाचवता वाचवता नेव्हीचे जवानच मृत्यूच्या दाढेत अडखले होते. भर समुद्रात नेव्हीच्या जवानांचा सामना ओखी चक्रीवादळाशी झाला. 20 जवान सुमारे 10 तासापर्यंत भर समुद्रात ओखी वादळाच्या तडाख्यात सापडले होते. मेहनती ट्रेनिंगमुळे वाचले प्राण.....

 

- 20 आर्मीचे जवान 1 डिसेंबरच्या दिवशी मुंबई ते गोवा यासाठी वेगवेगळ्या 4 बोट निघाल्या होत्या. एका बोटीत 5 लोक प्रवास करत होते. त्याचवेळी अचानक समुद्रात ओखी वादळाने कहर माजवायला सुरूवात केली. 
- सर्व जवान भर समुद्रात अडकले. त्यांना ना पुढे जाता येत होते ना मागे फिरता येत होते. 
- हे सर्व ‘आर्मी ऑफशोर सेलिंग एक्सपिडिशन’ एक्सरसाईजनुसार, 1 डिसेंबरला मुंबईहून गोव्याला निघाले होते. 
- या टीमची भाग राहिलेली कॅप्टन अमृता द्विवेदीने सांगितले की, भर समुद्रात असा अनुभव पहिल्यांदाच घेत होते. आम्ही भायनक चक्रीवादळात अडकलो होते. आमचे काहीही होऊ शकले असते.
- मात्र, त्यावेळी आमचे मेहनतीने पूर्ण केलेले कडक शिस्तीच्या ट्रेनिंगने आम्हाला वाचवले.
- याच ट्रेनिंगदरम्यान आम्हाला शिकवले होते की, परिस्थिती कितीही कठिण असली तरी हार मानायची नाही.

- आम्हाला तर चक्रीवादळाला पराभूत करायचे होते. आम्ही तेच केले हार मानली नाही, वादळाशी दोन करण्याचे दोन ठरवले.
- कॅप्टन विक्रम सिंग यांनी सांगितले की, ही फारच धोकादायक स्थिती होती. अचानक आलेल्या समुद्रातील वादळामुळे आमच्यापुढे काही पर्यायच नव्हता.

- मात्र, नेव्हीच्या कठिणातील कठिण ट्रेनिंगनेच आम्हाला वाचविले. आम्ही जो अनुभव घेतला त्याचा फायदा आयुष्यभर होईल.
- समुद्रातील भल्या मोठ्या लाटांत फसलेले हे जवान हारले नाहीत तर लाटांचा सामना करत दहा तास वादळी समुद्रात काढले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, चक्रीवादळ अडकलेल्या नेव्ही जवानांनी कसा केला संकटाचा सामना...

बातम्या आणखी आहेत...