आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिन: भेटा राज्यातील 7 महिला खासदारांना ज्यांना आहे राजकारणाचा वारसा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी.... - Divya Marathi
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी....

मुंबई- आज 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे महाराष्‍ट्रातील महिला खासदारांबाबत...

 

1. भावना गवळी-

 

या यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. विदर्भातून लोकसभेवर निवडून गेलेल्या त्या एकमेव महिला आहेत. त्‍यांनी शिवसेनेच्‍या तिकिटावर सलग चार वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्‍यांचे वडील दिवंगत पुंडलिकराव गवळी हेसुद्धा शिवसेनेचे खासदार होते.

 

पुढील स्‍लाईड्सवर वाचा, इतर महिला खासदारांबद्दल....

बातम्या आणखी आहेत...