आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज जागतिक महिला दिन: कशी झाली याची सुरूवात, काय आहे इतिहास? वाचा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 28 फेब्रुवारी 1909 रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लारा झेटकिन या महिलेने मांडला व तो पास झाला. 


पुढे स्लाईडद्वारे पाहा व वाचा, महिला दिनाचा इतिहास, भारतात कधीपासून साजरा केला जातो महिला दिन....

बातम्या आणखी आहेत...