आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे डाॅ. कराड अध्यक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भाजपचे ज्येष्ठ नेते तथा अाैरंगाबादचे माजी महापाैर डाॅ. भागवत कराड यांची मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. 


यापूर्वी विदर्भ विकास मंडळाच्या अध्यक्षपदी अामदार चैनसुख संचेती यांची, तर उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी याेगेश जाधव यांच्या नावाची घाेषणा झाली हाेती. या तिन्ही निवडीची अधिसूचना राज्यपालांनी जारी केली. 

बातम्या आणखी आहेत...