आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुकेश अंबानींचा 61 वा वाढदिवस अन् त्यांच्या लाइफ स्टाईलबाबत वाचा 61 किस्से!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आणि रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा आज (19 एप्रिल) 61 वा वाढदिवस. मुकेश अंबानींनी त्यांच्या व्यावसायिक प्रगतीमुळे देशाच नव्हेत तर आंतरराष्‍ट्रीय किर्ती मिळवली आहे.

 

मुकेश अंबानींच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त आम्ही आपल्यासाठी त्यांच्या लाइफ स्टाइलविषयी खास 61 किस्से घेऊन आलो आहोत. त्यातील बहुतेक किस्स्यांबाबत वाचक अनभिज्ञ आहेत. त्यात मुकेश अंबानींच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी लपल्या आहेत.

अनुभवातूनच व्यक्तिला प्रगतीची दिशा सापडते, असे म्हटले जाते. मुकेश अंबानींच्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे. उल्लेखनीय म्हणजे मुकेश अंबानी त्यांचा वाढदिवस कधीच साजरा करत नाहीत. उलट कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या मित्रांचा वाढदिवस ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात...

 

उद्योगपती मुकेश अंबानींच्या 61 व्या वाढदिवशी त्यांच्या आयुष्याशी निगडीत 61 किस्से जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...