आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत कुंटणखान्यावर छापा, 2 बार गर्ल्सने दुसर्‍या मजल्यावरून मारली उडी, एकीचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील ग्रँट रोड भागातील एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांच्या छाप्यामुळे धास्तावलेल्या दोन बार गर्ल्सने इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरून मारली उडी झाली. यात एकीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे.

 

डी. बी.मार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस तपास करीत आहेत.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..

 

बातम्या आणखी आहेत...