आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे पुरवले जातात तुमच्या जिभेचे लाड; खाद्यप्रेमींना खुणावतात हे 16 फूड ट्रक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पुणे, मुंबईसारख्‍या शहरांमध्‍ये फूड ट्रकची संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळ आणि सायंकाळी फूड ट्रकभोवती पुणेकर आणि मुंबईकरांची गर्दी पाहायला मिळते.

 

ग्राहकांच्‍या सेवेत विविध खमंग, चमचमीत, कुरकूरीत, झणझणीत खाद्यपदार्थ मांडणा-या फूड ट्रकची संस्‍कृती महानगरांमध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. divyamarathi.comच्‍या या संग्रहात पाहूया पुणे, मुंबईसह देशभरातील काही प्रसिद्ध फूड ट्रक..