आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Valentine Special: नीता यांनी स्मित हास्य करत मुकेश अंबानींना कळवला होता होकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी व त्यांची सहचारिणी नीता अंबानी यांचे अरेंज मॅरेज आहे. मात्र, त्याला 'लव्ह अॅट फर्स्ट साइट' असेच म्हणता येईल. या रिचेस्ट दाम्पत्याची पहिली भेट कुठे झाली, मुकेश यांनी नीता यांना कशाप्रकारे प्रपोज केले, हे आम्ही आपल्याला 'व्हॅलेंटाइन वीक' निमित्त सांगत आहोत.

 

चला तर मग जाणून घेऊया, देशातील रिचेस्ट दाम्पत्याची लव्हस्टोरी...

 

धीरुभाईंना आवडला होता नीतांचा क्लासिकल डान्स....
धीरूभाई अंबानी यांनी सगळ्यात आधी नीता यांना पाहिले. नीता यांनी एका कार्यक्रमात क्लासिकल डान्स केला होता. तेव्हा धीरूभाईंना नीता यांच्यात थोरली सून दिसली. धीरूभाईंनी नीता यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून थोरला मुलगा अर्थात मुकेश यांच्यासाठी त्यांच्यासोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता.

 

पुढील स्लाइडवर वाचा, मुकेश यांनी नीता यांना कसे केले प्रपोज?

बातम्या आणखी आहेत...