आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Valentine Special: अनिल अंबानी व टीनांच्या लग्नाला धीरुभाईंचा होता विरोध; वाचा, फिल्मी \'लव्हस्टोरी\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलायन्स कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष अनिल अंबानी व टीना मुनिम-अंबानी यांची लव्हस्टोरी फारच रोमांचक आहे. या लव्हस्टोरीने अनेक चढउतार पाहिले आहेत. अनिल आणि टीना यांच्या प्रेमाला अंबानी फॅमिलीने विरोध केला होता.

 

'व्हॅलेंटाइन वीक'निमित्त रिलायन्स उद्योग समुहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनिल अंबानी व बॉलिवूड अॅक्ट्रेस टीना मुनिम-अंबानी यांच्या लव्हलाइफ घेऊन आलो आहोत.

 

पुढील स्लाइडवर वाचा, ब्लॅक ड्रेसमधील टीना यांना पाहाताच घसरले होते अनिल अंबानी...

बातम्या आणखी आहेत...